श्री महाराज संस्थान कमिटी आळंदी

****************** नोटीस *****************

जाहीर आवाहन
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी येथे चतुर्थश्रेणी कर्मचारी(शिपाई) तसेच जनसंपर्क अधिकारी या पदासाठी नियुक्ती करावयाची आहे, तरी इच्छुकांनी दि.१५ सप्टेंबर २०२३ पर्यंत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे आळंदी कार्यालयात आपला अर्ज सादर करावा.

१) चतुर्थश्रेणी कर्मचारी (शिपाई) या पदासाठी पात्रता 12वी राहील.
२)जनसंपर्क अधिकारी या पदासाठी प्रशासकीय कामाचा अनुभव अथवा वृत्तपत्रविद्या अभ्यासक्रम पूर्ण असल्यास प्राधान्य.

योगेश वसंतराव देसाई
प्रमुख विश्वस्त
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी,आळंदी देवाची

दैनंदिन कार्यक्रम

वेळकार्यक्रम
पहाटे ४ वाजताघंटानाद, डंका, सनईवादन
११ ते ११.३०डंका, सनईवादन, शेजारती, मंदिर बंद
९ ते १०हरिपाठ
दु. ३ ते रात्री ८दर्शन खुले
दु. ४ ते ५वारकरी शिक्षण संस्थेतर्फे प्रवचन
दुपारी 1.०० ते ३.००दर्शन खुले
दुपारी १२.३० ते १महानैवैद्य ( दर्शन बंद )
दुपारी ३.०० ते ३.३०श्रींना पोशाख
पहाटे ४.०० ते ४.१५काकडा आरती
पहाटे ४.१५ ते ५.३०पवमानपूजा, दुधारती
पहाटे ५.३० ते दुपारी १२.३०दर्शनासाठी खुले
पहाटे ६.०० ते ७.००महिम्नपूजा
रात्री ८ ते ९धुपारती
सकाळी ७.०० ते १२.३०श्रींना भाविकांच्या महापूजा
सायं ७ ते ७.३०डंका व सनईवादन

वरील सर्व कार्यक्रमांत सोईनुसार बदल करण्यात येतो.

टीप :- रामनवमी, कृष्णाष्टमी, नरसिंह जयंती, महाशिवरात्र व सर्व एकादशी दिवशी महापूजा बंद असतात.

॥ ई-दानपेटी ॥

तेया नावं जाण दान। जें मोक्ष निधानाचे अंजन।

ज्ञानेश्वरी अध्याय क्र. १६/८८

*********************************************************************************************

ऑनलाईन देणगीसाठी क्युआर कोड स्कॅन करा.

मंदिरात होणारे दैनंदिन कार्यक्रम बघण्यासाठी संस्थांनच्या अधिकृत फेसबुक पेज व यु-ट्यूब ला भेट द्या

*********************************************************************************************

आळंदी देवाची, ता. खेड, जि. पुणे, ४१२१०५ | दूरध्वनी: ०८५३०६१७२७२