श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी,आळंदी देवाची

नोटीस

श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे होर्डिंग आळंदी व परिसरातील भागात लावण्यासाठी निविदा मागविण्यात येत आहेत. तरी आपल्या निविदा सीलबंद पाकिटात आपल्या फर्मचे नाव, अनुभव, उपलब्ध जागा, व त्यासाठी येणारा पूर्ण खर्च या स्वरूपात संस्थांन कार्यालयात १७/०४/२०२५ रोजी ६ वाजेपर्यंत जमा कराव्यात ही विनंती.
अधिक माहितीसाठी संपर्क : 8530617272


श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी देवाची